नेहा कक्करने केलं बाथरूममध्ये फोटोशुट, सोशल मीडियावर फोटो बघून पतीही झाला थक्क!

काही दिवसांपूर्वी नेहा ऋषिकेशमध्ये आपल्या घरी होती. तेव्हा तिने तेथील अनेक फोटो शेअर केले होते. नेहाचे सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. तिची मोठी फॅनफॉलोइंग आहे.

    प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर ही सोल मीडियावर नेहमीच अपडेट असते. नेहा प्रत्येक ठिकाणी स्वतःचे फोटो क्लिक करत असते. तिच्या या फोटोना प्रचंड लाईक्स आणि कमेंट्सही मिळतात. नेहा ही एक फोटोप्रेमी असून नेहमी स्वतःचे सुंदर फोटो शेअर करत असते.

    नुकतेच नेहाने बाथरूममधले फोटो शेअर केले आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. एका हॉटेलच्या बाथरूममध्ये नेहाने हे शुट केलं आहे. बाथटबमध्ये बसून तिने हे शुट केलं आहे. ज्यात ती फारच सुंदर दिसत आहे.

    काही दिवसांपूर्वी नेहा ऋषिकेशमध्ये आपल्या घरी होती. तेव्हा तिने तेथील अनेक फोटो शेअर केले होते. नेहाचे सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. तिची मोठी फॅनफॉलोइंग आहे.