neha kakkar

नेहा कक्कर लग्न(neha kakkar marriage) करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत होत्या. नेहा कक्कर २४ ऑक्टोबरला नेहा गायक रोहनप्रीत सिंहशी लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. नेहाने आता या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे.(ne kakkkar`s photo on instagram) या फोटोमध्ये नेहा आणि रोहनप्रीत एकत्र दिसत आहेत. हा फोटो शेअर करत नेहाने लिहीले आहे की, तू माझा आहेस.  सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला आहे. नेहाच्या या फोटोवर रोहनप्रीतने कमेंट केली आहे की, ‘आय लव्ह यू नेहा. मी फक्त तुझाच आहे. माझे संपूर्ण आयुष्य तू आहेस’.

View this post on Instagram

You’re Mine @rohanpreetsingh ♥️😇 #NehuPreet 👫🏻

A post shared by Neha Kakkar (@nehakakkar) on

rohanpreet comment

मिळालेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबरला नेहाचे दिल्लीमध्ये लग्न होणार आहे. काही मोजक्याच लोकांना लग्नासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच नेहाचा रोका झाला होता. नेहाचा होणारा नवरा रोहनप्रीत  गायक आहे.  काही दिवसांपूर्वी त्याने आणि नेहाने एका अल्बममध्ये एकत्र काम केले आहे.