देखो मगर ध्यान से…Neha Kakkarचं अतरंगी रूप पाहून चाहत्यांना बसलाय जबरदस्त धक्का, रणवीर सिंगलाही दिली टक्कर

रियालिटी शोमध्ये तिच्या ड्रेसिंगचे रूप आणि गायिका पाहून तिच्या चाहत्यांकडून तिला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आताच तिचं हिप हॉप सिंगर यो यो सिंगसोबत एक गाणं प्रदर्शित झालं आहे. यामध्ये 'कांटा लगा' (Kanta Laga) हे गाणं खूपच हिटं झाल आहे. तसेच या गाण्यामधून नेहा आपल्या गुड लूकिंग आणि ड्रेसमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. परंतु Neha Kakkarचं अतरंगी रूप पाहून चाहत्यांना जबरदस्त धक्काचं बसला आहे. 

    नवी दिल्ली: बॉलीवूडची सेल्फी क्वीन आणि प्रसिद्ध पार्श्वगायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) नेहमी आपल्या  स्टाईल आणि ड्रेसिंगमुळे चर्चेत असते. रियालिटी शोमध्ये तिच्या ड्रेसिंगचे रूप आणि गायिका पाहून तिच्या चाहत्यांकडून तिला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आताच तिचं हिप हॉप सिंगर यो यो सिंगसोबत एक गाणं प्रदर्शित झालं आहे. यामध्ये ‘कांटा लगा’ (Kanta Laga) हे गाणं खूपच हिटं झाल आहे. तसेच या गाण्यामधून नेहा आपल्या गुड लूकिंग आणि ड्रेसमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. परंतु Neha Kakkarचं अतरंगी रूप पाहून चाहत्यांना जबरदस्त धक्काचं बसला आहे.

    असं आहे Neha Kakkarचं अतरंगी रूप

    नेहा कक्करचं हे अतरंगी रूप पाहून चाहते हैराणं झाले आहेत. सोशल मीडियावर नेहाचे विविध फोटोज व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये ती अतरंगी अवतारात दिसत आहे. या लुकमध्ये नेहा पिंक क्रॉप टॉप आणि ग्रीन शॉर्टमध्ये दिसत आहे. तसेच तिच्या केसाला ग्रे कलर केलेलं दिसत आहे आणि तिच्या डोक्यावर एक स्कार्फ बांधला आहे. या फोटोमध्ये ती खूप हसतमुख दिसत आहे.

    नेहा कक्करने आपले फोटोड इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. त्यामुळे चाहत्यांनी तिची तुलना बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि कार्डी बी यांच्याशी केली आहे. आताच रणवीर सिंगशी भेटून आलीयेस का? अशा प्रकारचा सवाल एका नेटकऱ्याने विचारला आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने देसी वंडर वूमन अशा भावना व्यक्त केल्या आहेत.