niasharma

जमाई राजा या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री निया शर्मा बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा काही कमी नाही. निया छोट्या पडद्यावरील एक यशस्वी नायिका आहे. निया तिच्या अभिनयासोबतच सोशल मीडियावरील मादक फोटोंमुळेही चर्चेत असते. सध्या नियाने सोशल मीडियावर अपलोड केलेल्या फोटोमुळे तर चाहत्यांची झोप उडालीये.

View this post on Instagram

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

सध्या निया गोव्यात आहे.. गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेतेय. यावेळी समुद्र किनारी नियाने ग्लॅमरस फोटोशूट केलय. नियाने तिचे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिचे ग्लॅमरस फोटोबघून तुम्ही नक्कीच क्लीन बोल्ड व्हाल.. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील शेअर केले आहेत. या फोटोंमधील तिचा बोल्ड अवतार पाहून चाहते सेलिब्रिटी देखील अवाक झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

सध्या भारतीय मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी मालदीव येथे सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. तापसी पन्नू, वरुण धवन, दिशा पाटनी, टाइगर श्रॉफ, काजल अग्रवाल, नेहा धूपिया, अंगद बेदी, तारा सुतारिया, आदर जैन असे अनेक कलाकार निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मालदीव येथे गेले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

View this post on Instagram

A post shared by Nia Sharma (@niasharma90)