परिणीती चोप्राच्या ‘द गर्ल ऑन ट्रेन’चा टीझर प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चा रंगलेला टीझर तुम्ही पाहिला का?

आता चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या २० सेकंदाच्या टीझरमध्ये परिणीतीचा अभिनय पाहण्यासारखा आहे. यापूर्वी ‘द गर्ल ऑन ट्रेन’ हा चित्रपट ८ मे २०२० रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार होता. आता हा चित्रपट २६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच ‘द गर्ल ऑन ट्रेन’ हा चित्रपट या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झालाय. सध्या या टीझरचीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. कारण या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत.

View this post on Instagram

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra)

आता चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या २० सेकंदाच्या टीझरमध्ये परिणीतीचा अभिनय पाहण्यासारखा आहे. यापूर्वी ‘द गर्ल ऑन ट्रेन’ हा चित्रपट ८ मे २०२० रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार होता. आता हा चित्रपट २६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra)

या चित्रपटात परिणीतीच्या भूतकाळाचा भविष्यावर परिणाम होणार असल्याचे दाखवण्यात येणार आहे. टीझर प्रदर्शित होताच परिणीतीने चित्रपटातील एक पोस्टर देखील शेअर केले आहे. या चित्रपटात परिणीतीसोबत अदिती हैदरी, क्रिती कुल्हारी आणि अविनाष तिवारी देखील भूमिका साकारणार आहेत.