“रणवीर सिंह बाबा झाला” चाहत्यांच्या प्रश्नावर परिणीताने दिलं ‘हे’ उत्तर!

परिणीतीला तीच्या सहकलाकाराबद्दल प्रशन विचारला. परिणीताचा सहकलाकार असलेल्या रणवीर सिंहबद्दल हा प्रश्न होता. रणवीर सिंह बाबा झाला? असा हा प्रश्न होता.

  अभिनेत्री परिणीती चोप्राने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. परिणीती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. ती चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते. नुकताच परिणीतीने इन्स्टाग्रामच्या अकाउंटवरून आस्क मी एनिथिंग या सेशनमधून चाहत्यांशी मनमोकळा संवदा साधला. यावेळी तीने अनेक प्रश्नांना बिनधास्त उत्तर दिली.

  यावेळी चाहत्याने परिणीतीला तीच्या सहकलाकाराबद्दल प्रशन विचारला. परिणीताचा सहकलाकार असलेल्या रणवीर सिंहबद्दल हा प्रश्न होता. रणवीर सिंह बाबा झाला? असा हा प्रश्न होता. या प्रश्नाला उत्तर देताना परिणीताने रणवीर सिंगला टॅग करत याच्याकडून कन्फर्म करून घे असं म्हटलं आहे. त्यामुळे रणवीर आणि दीपिकाच्या बाळाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत असं दिसतय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra)

  ‘सायना’ सिनेमातून परिणीतीने चाहत्यांची पंसती मिळवली होती. त्यासोबतच लवकरच परिणीची रणबीर कपूर आणि अनिल कपूरसोबत ‘अॅनिमल’ या सिनेमात झळकणार आहे.