आई होणं हे प्रत्येक स्त्रीसाठी खूप महत्त्वाचं असतं. ते नऊ महिने तीच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. या काळात ती सगळ्यात सुखद अनुभव घेत असते. अभिनेत्री अनुष्का शर्माही तीचा हा काळ खूप एन्जॉय करताना दिसतेय. ती आपल्या प्रेग्नसी काळातील अनेक छोट्या मोठ्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

View this post on Instagram
अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या गरोदरपणातील याच दिवसांचा मनमुराद आनंद लुटत आहे. अनुष्काने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नुकताच एक जुना फोटो पोस्ट केला असून त्यावरील कॅप्शन वाचून नेटकऱ्यांनाही हसू आवरलं नाही.
View this post on Instagram
एका खुर्चीवर दोन्ही पाय पोटाजवळ घेऊन आनंदाने खात असतानाचा अनुष्काचा हा जुना फोटो आहे. ‘जेव्हा मी अशाप्रकारे बसूही शकत होती आणि खाऊ शकत होती. पण आता मी असं बसू शकत नाही पण खाऊ नक्की शकते’, असं मजेशीर कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. तिच्या या फोटोला दोन दशलक्षांहून अधिक लाइक्स मिळाले असून कमेंट्सचा वर्षाव होऊ लागला आहे.
View this post on Instagram