priyanka chopra with a book

अभिनेत्री प्रियांका चोप्रा(priyanka chopra) गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अलिकडेच तिने लिहिलेलं ‘अनफिनिश’(unfinished book) हे आत्मचरित्र(autobiography by priyanka) प्रकाशित झालं आहे. महत्वाची बाब म्हणजे आत्मचरित्र प्रकाशित झाल्यानंतर फक्त १२ तासांमध्ये ते बेस्टसेलर ठरले आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा(priyanka chopra) गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अलिकडेच तिने लिहिलेलं ‘अनफिनिश’(unfinished book) हे आत्मचरित्र(autobiography by priyanka) प्रकाशित झालं आहे. महत्वाची बाब म्हणजे आत्मचरित्र प्रकाशित झाल्यानंतर फक्त १२ तासांमध्ये ते बेस्टसेलर ठरले आहे.

प्रियांकाने एक पोस्ट शेअर करत आपले पुुस्तक बेस्ट सेलर झाल्याची माहिती दिली. तिने आपल्या  ट्विटमध्ये लिहिले की, फक्त १२ तासांपेक्षा कमी वेळात ‘अनफिनिश’ला लोकप्रियतेमध्ये पहिले स्थान दिल्याबद्दल मनापासून आभार. मला आशा आहे हे पुस्तक तुम्हाला नक्कीच आवडेल.

‘अनफिनिश’ हे प्रियांकाचं आत्मचरित्र आहे. यात तिने आपल्या जीवनातल्या अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. बॉलिवूडमधील तिचा प्रवास, स्ट्रगल, अफेअर्स, निकवरचं प्रेम आणि हॉलिवूडमध्ये काम या सगळ्याची माहिती तिने आपल्या पुस्तकात दिली आहे. प्रियांकाने लिहिलेले हे पहिले पुस्तक आहे.  या पुस्तकाबाबतच्या पोस्ट ती इन्स्टाग्रामवरही शेअर करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

…My parents taught me at a very young age to have courage of conviction, and I’ve never been ambivalent about this. I have always been guided by my curiosity, drive for challenge, and intrinsic need to constantly evolve and move forward. I have taken many leaps of faith, often times when I was advised not to…and even when I too was afraid. Some risks paid off, some didn’t (my life is not a fairytale, although I do hate to lose…c’est la vie), but what I learned during this process is that I have never shied away from change, or forced guilt on myself for leaving something unfinished if that’s what my evolution as an individual required… #unfinished PRE-ORDER NOW! (link in bio)

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on