priyanka chopra and nick jonas

लवकरच प्रियांका(priyanka) ‘टेक्स्ट फॉर यू’(text for you) या चित्रपटात दिसणार आहे. तिच्या या आगामी चित्रपटात निक(nick)देखील असेल, अशी माहिती मिळाली आहे. ‘टेक्स्ट फॉर यू’ या हॉलिवूडपटात निक कॅमियो रोलमध्ये झळकणार आहे

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि तिचा नवरा अमेरिकन गायक निक जोनास(priyanka chopra and nick jonas) हे लग्न झाल्यापासून कायम कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतात. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पर्सनल लाईफबद्दलच्या पोस्ट चाहते आवर्जून वाचत असतात. सध्या या कपलची वेगळ्या कारणामुळे चर्चा सुरु आहे. एका आगामी हॉलिवूड चित्रपटाच निक-प्रियांका एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.


लवकरच प्रियांका ‘टेक्स्ट फॉर यू’ या चित्रपटात दिसणार आहे. तिच्या या आगामी चित्रपटात निकदेखील असेल, अशी माहिती मिळाली आहे.
‘टेक्स्ट फॉर यू’ या हॉलिवूडपटात निक कॅमियो रोलमध्ये झळकणार आहे. लंडनमध्ये निक आणि प्रियांका या चित्रपटाचे चित्रीकरण करताना पाहायला मिळाले.

प्रियांका आणि निक या जोडीला स्क्रिनवर एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.