rahul mahanajan

दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन बिग बॉसनंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राहुल पहिल्यांदाच आपल्या बायकोमुळे चर्चेत आला आहे. कारण ४५ वर्षीय राहूलने १८ वर्षाहून लहान कजाकिस्तान मॉडेल नताल्या इलीनीबरोबर लग्न केलं आहे. राहुलने पहिल्यांदाच आपल्या बायकोच्या धर्म परिवर्तनावर बोलला आहे.

राहुल महाजन यांनी खुलासा केला की नतालाने हिंदू धर्म स्वीकारला होता.  ‘आम्ही रेल्वेच्या दोन ट्रॅकसारखे आहोत. आम्ही एकमेकांच्या कार्यात जास्त हस्तक्षेप करत नाही आम्ही एकमेकांपासून विभक्त नाही. पण आम्ही एक संतुलन राखतो जेणेकरून आपला विवाह योग्य मार्गावर चालू राहील.

View this post on Instagram

A post shared by Rahul Mahajan (@therahulmahajan)

भगवद्गीता शिकवतो राहुल

राहुल महाजन पुढे म्हणाले, ती रशियन असून त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे आणि मी नेहमीच त्यांना भगवान शिव आणि पार्वतीबद्दल सांगतो. मी त्यांना नेहमी सांगतो की पती-पत्नीचे नाते शिव आणि पार्वतीसारखे असले पाहिजे. मी त्यांना भगवद्गीते शिकवतो आणि आम्ही अनेक पौराणिक गोष्टी एकत्र वाचतो.

View this post on Instagram

A post shared by Rahul Mahajan (@therahulmahajan)

दिव्य गांगुलीबरोबर झाला घटस्फोट

राहुलचं पहिलं लग्न 2006 मध्ये श्वेता सिंगसोबत झालं होत. पण दोन वर्षांनंतर राहुलने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करत श्वेताने घटस्फोट घेतला..त्यानंतर २०१० मध्ये ‘राहुल दुल्हनिया ले जाएंगे’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये राहुलने बंगाली सौंदर्य डिम्पी गांगुलीशी दुसरं लग्न केले. डिम्पीनेही राहुलवर घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला आणि नंतर डिंपीनेही घटस्फोट घेतला.

View this post on Instagram

A post shared by Rahul Mahajan (@therahulmahajan)