राहुल रॉयला रुग्णालयातून डिस्चार्ज, आता घेतोय स्पीच थेरपी!

अभिनेता राहुल रॉयला काही दिवसांपूर्वी LAC Live the battle चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्याला मुंबईमधील नानवटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला मुंबईमधील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता राहूलच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे. त्याला रूग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आलाय. राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बहिण पियासोबतचा फोटो शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Rahul Roy (@officialrahulroy)

याविषयी बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक नितिन कुमार गुप्ता म्हणाले, राहुलला काल डिस्चार्ज मिळाला असून तो सध्या घरी आलाय.  पण राहुल स्पीच थेरपी घेत आहे. राहुलची तब्बेत बिघडल्यामुळे ‘LAC- Live the Battle’ चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आलय. फेब्रुवारी महिन्यात पुन्हा चित्रीकरणास सुरुवात करणार असल्याचे नितिन यांनी मुलाखतीत सांगितलं.

View this post on Instagram

A post shared by Rahul Roy (@officialrahulroy)

राहुल रॉय त्याचा आगामी चित्रपट ‘LAC- Live the Battle’च्या चित्रीकरणात व्यस्त होता. परंतु चित्रीकरणादरम्यानच त्याची अचानक तब्येत बिघडली. त्याला प्रोग्रेसिव्ह ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती समोर आली होती.