‘राज राणीची ग जोडी’, रणजीत ढाले पाटील म्हणजेच अभिनेता मनिराज पवारचा आज वाढदिवस!

‘राजा राणीची ग जोडी’ या मालिकेने त्याला अभिनय क्षेत्रात खरी ओळख निर्माण करून दिली आहे. या मालिकेतील एसीपी रणजीत ढाले पाटीलच्या व्यक्तिरेखा साकारतो. रणजीत ढाले पाटीलमुळे मनिराजला एक नवी ओळख मिळाली आहे.

  राजा राणीची ग जोडी या मालिकेमुळे अभिनेता मनिराज पवार घराघरात पोहचला. त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याच्या व्यक्तीमत्त्वाने सगळ्यांना भूरळ घातली. आज मनिराजचा वाढदिवस. त्याच्या वाढदिवासानिमित्त जाणून घेऊयात काही खास गोष्टी.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Maniraj Pawar (@manirajpawarofficial)

  मनिराज पवार हा मूळचा नाशिकचा आहे. त्याच्या जन्म २८ मे १९९३ मध्ये औरंगाबादमध्ये झाला आहे. त्याचं शालेयशिक्षण तिथेच पूर्ण झालं. मात्र पुढील शिक्षणासाठी तो पुणे, मुंबई याठिकाणी आला. मनिराजला सुरुवातीपासूनचं अभिनयाची आवड होती. त्यामुळे त्याने पुण्यातील ‘ललित कला केंद्र’ मधून रीतसर अभिनयाचे धडे घेतले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Maniraj Pawar (@manirajpawarofficial)

  सुरवातीला त्याने दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. ‘आनंदाची बातमी’ हे दिग्दर्शक म्हणून त्याचं पहिलं नाटक होतं. त्यानंतर त्याने एका जाहिरातीमध्ये काम केल आहे. आणि नंतर त्याला ‘राजा राणीची ग’ जोडी ही मालिका मिळाली होती. ‘राजा राणीची ग जोडी’ या मालिकेने त्याला अभिनय क्षेत्रात खरी ओळख निर्माण करून दिली आहे. या मालिकेतील एसीपी रणजीत ढाले पाटीलच्या व्यक्तिरेखा साकारतो. रणजीत ढाले पाटीलमुळे मनिराजला एक नवी ओळख मिळाली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Maniraj Pawar (@manirajpawarofficial)