chhalang movie poster

अभिनेता राजकुमार राव(rajkumar rao) याच्या आगामी ‘छलांग’(chhalang) या चित्रपटाची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. या चित्रपटामध्ये राजकुमार रावसोबत नुशरत भरुचा मुख्य भूमिकेत आहे. ‘छलांग’ या चित्रपटाचा ट्रेलर (chhalaang movie trailor)प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

अभिनेता राजकुमार राव(rajkumar rao) याच्या आगामी ‘छलांग’(chhalang) या चित्रपटाची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. या चित्रपटामध्ये राजकुमार रावसोबत नुशरत भरुचा मुख्य भूमिकेत आहे. ‘छलांग’ या चित्रपटाचा ट्रेलर (chhalaang movie trailor)प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे हा चित्रपट कसा असेल याची उत्सुकता राजकुमार रावच्या चाहत्यांना आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटावरून राजकुमार राव आणि नुशरत भरुचा यांची लव्हस्टोरी या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे समजते . दरम्यान ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर १३ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले आहे. तर निर्मिती अजय देवगण, लव्ह रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली आहे. आता हा चित्रपट रोमान्स आणि कॉमेडीचा वेगळा अनुभव लोकांना देईल का हे लवकरच कळेल.