राम कपूरने साक्षीबरोबर मालिकेत दिला होता लिपलॉक सीन, १७ मिनिटांचा तो सीन व्हायरल झाला आणि…

‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेत को-स्टार साक्षी तन्वरसोबतची त्याची केमिस्ट्री ही काही निराळीच होती. ‘बडे अच्छे लगते हैं’ मालिकेतील ही जोडी छोट्या पडद्यावर सुपरहिट ठरली होती.

    अभिनेता राम कपूर यांचा आज ४० वा वाढदिवस आहे. राम कपूर यांनी अक चित्रपटात, मालिकांमध्ये काम केली आहेत. पण त्याला खरी लोकप्रियता मिळाली ती टीव्ही मालिकांमधून खरी लोकप्रियता मिळाली. बडे अच्छे लगते है या मालिकेतून राम प्रेक्षकांच्या घरा घरात पोहचला. या मालिकेत त्याने एक इंटीमेट सीन दिला होता. १७ मिनींटांचा हा सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला.

    ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेत को-स्टार साक्षी तन्वरसोबतची त्याची केमिस्ट्री ही काही निराळीच होती. ‘बडे अच्छे लगते हैं’ मालिकेतील ही जोडी छोट्या पडद्यावर सुपरहिट ठरली होती. या दोघांच्या एका इंटीमेट सीनने टीव्ही इंडस्ट्रीत एकच धुमाकूळ घातला होता. टीव्हीवर जवळजवळ १७ मिनिट टेलिकास्ट झालेल्या या इंटीमेट सीनची बरीच चर्चा रंगली होती.

    १७ मिनिटांचा इंटीमेट सीन दिला आणि..

    या मालिकेतील राम आणि साक्षीचे रोमॅण्टीक सीन बरेच गाजले. त्यातील एका सीनमध्ये त्यांनी लिपलॉक सीन दिला होता. या सीननंतर सगळी एकच चर्चा रंगली होती. या आधी टीव्हीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात बोल्डनेसची चर्चा रंगली होती. १२ मार्च २०१२ रोजी राम-साक्षीचा हा किसिंग सीन टीव्हीवर ऑन-एअर झाला होता. त्यानंतर या दोघांच्या बातम्या पेपरात झळकू लागल्या.