akshay kumar

अभिनेता अक्षय कुमारने नुकतीच योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आणि अक्षय ट्रोल झाला. पण या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशात फिल्म सिटीवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रात आले. त्यांनी बड्या कलाकारांशी चर्चाही केली. पण आता अक्षय आणि आदित्यनाथ यांच्यातील ती चर्चा समोर आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अभिनेता अक्षय कुमार आपला नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘राम सेतू’ असं आहे. अलिकडेच या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित झालं. हे पोस्टर पाहून प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण अयोध्यामध्ये केलं जावं अशी इच्छा अक्षयनं व्यक्त केली आहे. यासाठी नुकतीच त्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. आता योगींनी यावर काय प्रतिक्रीया दिलीये हे अद्याप समोरं आलेलं नाही..

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

योगी आदित्यनाथ यांनी अलिकडेच एका फिल्म सिटीची घोषणा केली. मुंबईत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत “उत्तर प्रदेशात १ हजार हेक्टरपेक्षा जास्त जागेवर जागतिक स्तरावरील फिल्म सिटी उभी करण्यात येईल,” असं योगी आदित्यनाथ म्हणाले. या पार्श्वभूमीवर अक्षय कुमारनं योगींची भेट घेतली अन् आपल्या आगामी चित्रपटाबाबत माहिती दिली.