Alia-and-Ranbir

एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार रणबीर कपूर आजारी आहे. सध्या तो क्वॉरंटाइन आहे. रणबीरचे काका रणधीर कपूर यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

  बॉलिवूडमध्ये बिग बी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, वरुण धवन, अर्जुन कपूर यांच्यानंतर आता रणबीर कपूरला करोनाची लागण झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. मुंबईवरील कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाहीये. यातच आता बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याला कोरोनाची लागण झाली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

  एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार रणबीर कपूर आजारी आहे. सध्या तो क्वॉरंटाइन आहे. रणबीरचे काका रणधीर कपूर यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी रणबीरला कोरोना झालायं का या प्रश्नावर त्यांनी आधी “होय” असं उत्तर दिलं. मात्र रणबीरला कोरोना झालाय की नाही याची खात्री नसल्याचं ते लगेचच म्हणाले. रणबीर सध्या आजारी आहे आणि तो आराम करत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

  नुकतच आलिया भट्ट, आयान मुखर्जी आणि रणबीर कपूर आगामी सिनेमा ‘ब्रह्मास्त्र’ च्या सेटवर एकत्र दिसले होते. या सेटवरील फोटो आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. या बातमीनंतर रणबीरच्या चाहत्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.