ranbir - katrina

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळी या दोघांनी अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम  केले आहे. लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्न आहेत. कधीही याअगोदर दोघेही त्यांच्या नात्याबद्दल बोलले नव्हते. मात्र, रणबीरने या नात्याबद्दल दुजोरा दिला आहे.

बॉलिवूडमध्ये प्रेम प्रकरण, ब्रेकअप, बॅचअप हे सतत सुरूच असतं. पण जेव्हा ब्रेकअप झाल्यानंतर दोन मोठे स्टार एकमेकांसमोर येतात तेव्हा काय होतं तुम्हीच पहा. कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांनी नुकताच एका जाहिरातीमध्ये सोबत काम केलं. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाला कारण, कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या चाहत्यांना या दोघांनासोबत पाहून अतिशय आनंद झालेला दिसत आहेत. कतरिना आणि रणबीर यांच्या ब्रेकअपला जवळपास दोन वर्षपूर्ण होत आहेत. नुकतीच रणबीर आणि कतरीनाने एका मोबाईल कंपनीची जाहीरात नुकतीच शूट केली. या शूटवेळी त्यांनी बरीच धमाल देखील केलेली व्हिडिओत दिसत आहे.