aliaa bhatt

अभिनेता रणवीर सिंगने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर चांगलीच भूरळ घातली आहे. रणवीर सिंगने केलेला प्रत्येक चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. येत्या नवीन वर्षात रणवीरच्या हातात अनेक नवीन प्रोजेक्ट आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रणवीर सिंग येत्याकाही दिवसात पुन्हा एकदा आपल्याला आलियाबरोबर काम करताना दिसणार आहे. २०२१ ला या चित्रपटाच्या शुटींगला सुरूवात होईल.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

रणवीर लवकरच आपल्या हातातील प्रोजेक्ट संपवून या चित्रपटाच्या कामाला सुरूवात करेन. शुटींगच्या आधी २५ दिवसांच वर्कशॉप होणार आहे. आलियापण या वर्कशॉपमध्ये सहभागी होईल. चित्रपटाच्या शुटींगला एप्रिल २०२१मध्ये सुरूवात होईल. तर आलिया देखील सध्या संजय लीला भन्साळीच्या गंगूबाई काठियावाडीच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. ते शुटींग संपवून ती या वर्कशॉप अटेंड करेल.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

या आधी हे दोघं गली बॉय या चित्रपटात एकत्र दिसले होते. या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. या दोघांना पुन्हा एकदा एकत्र बघायला चाहते उत्सुक आहेत.