1/8
१. रात्रीस खेळ चाले ही मालिका म्हटलं की डोळ्यासमोर येते ती शेवंता. यामालिकेमुळे शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमाळेकर घराघरात पोहचली.

2/8
3/8
अपूर्वाचा मूळ स्वभाव खोडकर आहे. अपूर्वाने रूपारेलमधून मॅनेजमेंट ऑफ स्टडीजचं शिक्षण घेतलं. मजामस्ती करणं, टवाळखोरी करणं असा तिचा शाळेतला स्वभाव

4/8
अपूर्वाला स्वयंपाकाची खूप आवड आहे. तिला वेगवेगळे पदार्थ करायला आणि चाखायला खूप आवडतात. तीने लॉकडाऊनमध्ये अनेक नवनवीन पदार्थ बनवले.

5/8
अपूर्वाला फारसं नटायलं आवडत नाही. ती साधचं राहणं पसंत करते.

6/8
खाण्याबरोबरच अपूर्वाला पेन्टिंगचीही खूप आवड आहे. लॉकडाऊनमध्ये तीने हा छंदही जोपासला.

7/8
शेवतांचा भाऊ तिचे फोटो काढतो. अनेकदा भावाने काढलेले फोटो व्हायरल झाले आहे. या फोटोंमुळे तीला ३ भूमिकांची ऑफर मिळाली.

8/8
शेवंता आता तुझं माझं जमतय या मालिकेत पम्मीची भूमिका साकारतेय. रात्रीस खेळ चाले ही मालिका संपल्यानंतर लगेचच तिला पम्मीची भूमिका मिळाली.