kgf-2

‘केजीएफ चॅप्टर – २’(kgf chapter-2) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता यश मुख्य भूमिकेत आहे. तसेच बॉलिवूड अभिनेता संजय दत्त देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.आता या चित्रपटामध्ये रवीन टंडन देखील दिसणार असल्याचे समजते.(sanjay dutt and raveena tondon in kgf) आज रवीना टंडनचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने ‘केजीएफ चॅप्टर – २’ चित्रपटातील तिचा लूक प्रशांत नील यांनी शेअर केला आहे. 

‘केजीएफ चॅप्टर – १’ मध्ये रवीनाने कोणतीही भूमिका साकारली नव्हती. मात्र आता चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या पोस्टमुळे रवीना केजीएफच्या दुसऱ्या भागामध्ये दिसणार, हे स्पष्ट झाले आहे. कलाकरांना घेतले आहे. या चित्रपटात संजय दत्तही दिसणार आहे.  ‘केजीएफ चॅप्टर – २’ मध्ये रमिका सेन यांची भूमिका रवीना साकारणार आहे.  चित्रपटाच्या पहिल्या भागाप्रमाणे दुसरा भागही  हिंदी, तामिळ आणि कन्नड या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.