salman khan

भाईजान सलमना खान लवकरच आपला आगामी चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ असं या चित्रपटाचं नाव आहे. आता बॉलिवूडकरांनी चित्रपट प्रदर्शनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा मार्ग निवडला आहे. त्यामुळे सलमानचा राधेही ओटीट प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार का याकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं. परंतु सलमाननं ओटीटीला साफ नकार दिला आहे. हा चित्रपट कुठल्याही परिस्थितीत थिएटरमध्येच प्रदर्शित होईल, अशी भूमिका त्याने घेतली आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

या चित्रपटाला ऑनलाईन प्रदर्शित करण्यासाठी तब्बल २५० कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती. परंतु सलमाननं मात्र आपला चित्रपट ऑनलाईन प्रदर्शित करण्यास साफ नकार दिला आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सलमना म्हणाला, नेहमीप्रमाणे ईद दिवशीच चित्रपट प्रदर्शित होईल का? याबाबत थोडी शंका आहे. चित्रपटाची तारीख आम्ही अद्याप निश्चित केलेली नाही. त्यावेळी परिस्थिती काय असेल? प्रेक्षक घराबाहेर पडण्यास सुरक्षित आहेत का? या सर्व गोष्टींचा विचार करुन आम्ही तारीख निश्चित करु. होय मला काही ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन ऑफर मिळाल्या होत्या. परंतु चाहत्यांनी बिलकूल काळजी करु नये आपला चित्रपट कुठल्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार नाही. तो नेहमी प्रमाणेच सिनेमागृहातच प्रदर्शित होईल.” करुन आम्ही तारीख निश्चित करु. ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन ऑफर मिळाल्या होत्या. परंतु चाहत्यांनी बिलकूल काळजी करु नये आपला चित्रपट कुठल्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार नाही.”

लॉकडाउनमुळे देशभरातील बहुतांश सिनेमागृह अद्याप बंदच आहेत. शिवाय करोनाची लस येईपर्यंत ते पहिल्यासारखे सुरु होतील अशी शक्यता नाही. त्यामुळे अनेक मोठ्या चित्रपटांनी सिनेमागृहांची वाट पाहण्याऐवजी OTTचा रस्ता निवडला.