अद्भुत आविष्कार…’या’ चार्लीच्या भूमिकेतील अभिनेत्याला ओळखलं का? आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर करतोय राज्य!

या आठवड्यात समीर अजरामर असलेल्या चार्ली चॅप्लिन याची भूमिका साकारणार आहे. विनोदाचा बादशाह असलेला समीर जेव्हा एवढ्या मोठ्या विनोदवीराची भूमिका वठवेल तेव्हा नक्कीच ती पाहण्यासारखी असेल.

  समीर चौगुले या अभिनेत्यानी आपल्या अभिनयाने आणि विनोदाने अखंड महाराष्ट्राला लावलं आहे. समीर आणि विशाखा यांची जोडी ही सर्वांचीच लाडकी जोडी झालीये. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून आठवड्यातले चार दिवस समीर प्रेक्षकांना भेटायला येतो आणि त्यांचे मनोरंजन करतो.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

  या आठवड्यात समीर अजरामर असलेल्या चार्ली चॅप्लिन याची भूमिका साकारणार आहे. विनोदाचा बादशाह असलेला समीर जेव्हा एवढ्या मोठ्या विनोदवीराची भूमिका वठवेल तेव्हा नक्कीच ती पाहण्यासारखी असेल. पाहा,’महाराष्ट्राची हास्यजत्रा’, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार!! सोमवार ते गुरुवार, रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.