sapna choudhary

सपना चौधरी (Sapna Choudhary)चा स्टेजवरील डान्स परफॉर्मन्स पाहण्यासाठी नेहमीच गर्दी होत असते. सपना चौधरीच्या थ्रोबॅक व्हिडिओमध्ये(sapna choudhary dance video) स्टेज परफॉर्मन्सदरम्यान तिच्या चाहत्यांनी तिच्यावर पैशांचा पाऊस(fans throwing notes on sapna choudhary) पाडल्याचे दिसत आहे.

    सपना चौधरीचा(sapna choudhary) एक थ्रोबॅक व्हिडिओ(sapna choudhary throwback video) सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘तेरी आंख्या का यो काजल’ या गाण्यावर स्टेजवर डान्स(sapna choudhary dance performance) करताना दिसत आहे.

    सपना चौधरी (Sapna Choudhary)चा स्टेजवरील डान्स परफॉर्मन्स पाहण्यासाठी नेहमीच गर्दी होत असते. सपना चौधरीच्या थ्रोबॅक व्हिडिओमध्ये स्टेज परफॉर्मन्सदरम्यान तिच्या चाहत्यांनी तिच्यावर पैशांचा पाऊस पाडल्याचे दिसत आहे.

    ‘तेरी आंख्या का यो काजल’ हे सपनाचे अतिशय प्रसिद्ध गाणे आहे. जेव्हा-जेव्हा सपनाचा कार्यक्रम असतो, तेव्हा तेव्हा लोक तिच्याकडे या गाण्यावर डान्स करण्याची फरवाईश करतात. सपना या गाण्यावर डान्स करत असतानाच, तिचे चाहतेही स्टेजसमोर डान्स करत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सपनाचे चाहते तिच्यावर पैशांचा पाऊस पाडताना दिसत आहेत. सपना नाचत असताना तिच्यावर नोटा उडवणाऱ्या लोकांना बाजूला करण्यासाठी तिच्या बॉडीगार्डला लक्ष ठेऊन काम करावे लागत आहे.