Bigg Boss OTT च्या घरात सेक्स? स्पर्धकाचा तो Video सोशल मीडियावर व्हायरल!

बिग बॉस लाइव्ह फिड्स या ट्विटर अकाऊंटवरून उर्फीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. तीच्या या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली आहे

    कायम वादात आणि चर्चेत असणारा रिअलिटी शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या शोमध्ये सहभागी होणारा प्रत्येक स्पर्धक घरातील टास्कमुळे आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. सध्या निर्माता करण जोहरचा ‘बिग बॉस ओटीटी’ शो चर्चेत असतो. सध्या सोशल मीडियावर बिग बॉसच्या घरातील जूना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या शोची एक्स स्पर्धक उर्फी जावेदता एक जुना बिग बॉसच्या घरातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात तीने धक्कादायक आरोप केले आहेत.

    बिग बॉस लाइव्ह फिड्स या ट्विटर अकाऊंटवरून उर्फीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. तीच्या या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली आहे. या व्हिडिओत ती म्हणतेय की, बिग बॉस ओटीटीच्या घरात सेक्स करण्यात आला आहे. मला माहित नाही के हे तुम्हाला दाखवण्यात आलं आहे की नाही. उर्फीचं हे बोलणं ऐकून दुसरा स्पर्धक प्रतीक सहजपाल तिथे येऊन म्हणतो की, खरचं असं झालं आहे का? त्यावर तू झोपला होतास का असं उर्फी उत्तर देते.

    उर्फी जावेदला बिग बॉस ओटीटीचे घर सोडावं लागलं होतं. जेव्हा जीशान खानने दिव्या अग्रवालसोबत खेळण्याचा विचार केला तेव्हा उर्फीला डंपिंग झोनमध्ये जावे लागले. त्यानंतर उर्फीला ४५ मिनीटे लाइव्ह फरफॉर्म करून स्वत:ला वाचवण्यासाठी प्रेक्षकांकडे मदत मागण्यास सांगितले. त्यानंतर उर्फीला बिग बॉस ओटीटीच्या घरातून एलिमनेट व्हावं लागलं.