Video ला एका तासात मिळाले लाखो व्ह्यूज, एकदा बघून तुमचही मन भरणार नाही!

राजेश्वरीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. राजेश्वरीने तिच्या फेसबूक अकाऊंटवर दोन व्हिडीओ अपलोड केले आहेत. या दोन्ही व्हिडीओंना हजारो लाईक्स मिळाले आहेत.

    फँड्री’ चित्रपटातील शालू म्हणजेच राजेश्वरी खरात नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. ती चाहत्यांसाठी नेहमीच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. ‘फँड्री’ नंतर राजेश्वरीने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. परंतु तो चित्रपटही फार कमाल दाखवू शकला नाही. ती सोशल मीडियावर आपले बोल्ड आणि बिनधास्त फोटो शेअर करताना दिसते. यावेळी तिनं एक बोल्ड डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एकदा पाहून तुमचही मन भरणार नाही.

    राजेश्वरीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. राजेश्वरीने तिच्या फेसबूक अकाऊंटवर दोन व्हिडीओ अपलोड केले आहेत. या दोन्ही व्हिडीओंना हजारो लाईक्स मिळाले आहेत. तर तिच्या शेकडो चाहत्यांनी तिच्या डान्सवर उत्स्फूर्तपणे कमेंट्स केल्या आहेत.

    राजेश्वरी मुळची पुण्यातली आहे. मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी तिला ज्यावेळी ‘फँड्री’ चित्रपटाची ऑफर दिली होती त्यावेळी तिने चित्रपट करण्यासाठी नकार दिला होता कारण त्यावेळी दहावीत शिकत होती. राजेश्वरीने देखील आपल्या उत्तम अभिनयातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, फँड्री शालूचे आताचे रूप पाहिले की चाहत्यांना विश्वासच बसत नाही.