‘माझ्या आजोबांनी माझं लैंगिक शोषण केलं, आणि आजीने यासाठी मदत केली’, अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप!

पाहिल्यानंतर आम्ही बहिणींनी सुटकेचा निश्वास सोडला आजी दोन्ही बहिणींना आजोबांसोबत एका खोलीत बंद करत असे. अनेक दिवस आम्ही त्यांचा त्रास सहन केला.

  हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शेरॉन स्टोन ही नेहमी तिच्या आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टींची माहिती देत असते. शेरॉन स्टोननं एक नवा गौप्यस्फोट केला आहे. शेरॉन म्हणाली ‘मला आणि माझ्या बहिणीला लहानपणी लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला,’ असा गौप्यस्फोट तिनं केला आहे. स्टोनने तिच्या आजोबांनीच लैंगिक शोषण केल्याचं म्हटलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sharon Stone (@sharonstone)

  शेरॉनच ‘द ब्युटी ऑफ लिविंग ट्वाईस’ पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी तिनं हा दावा केला आहे.

  ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ ने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार शेरॉन ११ वर्षांची होती, त्यावेळी तिचे आजोबा क्लॅरेंस लॉसन यांनी तिचं शारीरिक शोषण केलं होतं. आजोबा फक्त माझं नाही, तर माझी बहीण केलीचंही शोषण करत असत. या कामामध्ये आजी त्यांची मदत करत असे,’ असं शेरॉन हिने म्हटलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sharon Stone (@sharonstone)

  पाहिल्यानंतर आम्ही बहिणींनी सुटकेचा निश्वास सोडला आजी दोन्ही बहिणींना आजोबांसोबत एका खोलीत बंद करत असे. अनेक दिवस आम्ही त्यांचा त्रास सहन केला. आजोबांच्या मृत्यूनंतरच आमची यामधून सुटका झाली. आजोबांचा मृतदेह.’ असंही शेरॉन हिनं या पुस्तकात म्हटलं आहे.