शेफालीच्या मालदिवमधील हॉट लूकने सोशल मीडियावर लावली आग, पण पतीबरोबरचं बाथटबमधील फोटोशूट ठरलं स्पेशल!

२००२ मध्ये आलेल्या 'काटा लगा' गाण्यातून शेफालीला लोकप्रियता मिळाली होती. मात्र त्यानंतर अभिनय क्षेत्रात ती चमकली नाही. बीग बॉस १३ च्या पर्वात शेफाली स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

    अभिनेत्री शेफाली जरीवाला सध्या आपला पती त्यागीसोबत सध्या मालदीवमध्ये एन्जॉय करतेय. मालदीवमधील तीचे हॉट आणि बोल्ट फोटो शेअर करत असते. तीचे फोटो सोशल मीडियावर शेअऱ करत असते. शेफालीने शेअर केलेल्या फोटोतील तिचा लूक घायाळ करणारा आहे.

    पराग आणि शेफालीचे बाथटबमधील फोटो तर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंवरुन काहिंनी त्यांना ट्रोल केलंय. “बायकोला असं एक्सपोज करू नये” असं एका नेटकऱ्याने म्हंटलं आहे. बिकनीमधील शेफालीचे फोटो अनेकांना घायाळ करत आहेत.

    २०१४ मध्ये शेफालीने पराग त्यागीसोबत लग्न केलं. शेफालीचं हे दुसरं लग्न आहे. पराग त्यागीने अनेक हिंदी मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत. शेफाली परागसोबत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

    २००२ मध्ये आलेल्या ‘काटा लगा’ गाण्यातून शेफालीला लोकप्रियता मिळाली होती. मात्र त्यानंतर अभिनय क्षेत्रात ती चमकली नाही. बीग बॉस १३ च्या पर्वात शेफाली स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. शेफाली आणि परागने त्यांचे मालदीव ट्रीपचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.