शेफाली शाहने स्वरचित कवितेतून उलगडली ‘अजिब दास्तां’मधली आपली व्यक्तिरेखा!

अभिनेत्रीला चाहत्यांनी याविषयी विचारले की 'अजिब दास्तां' मध्ये तिची व्यक्तिरेखा अशी का होती? यावर उत्तरादाखल अभिनेत्रीने यातील तिची व्यक्तिरेखा ‘नताशा’साठी सुंदर ओळी प्रस्तुत केल्या. त्याला आपला आवाज देत अभिनेत्रीने शेअर केले.

    नुकतीच प्रदर्शित झालेली, ‘अजिब दास्तां’ मध्ये शेफाली शाहच्या उत्कृष्ट प्रदर्शनाचे खूप कौतुक होते आहे. यात तिने मानव कौलसोबत स्क्रीन स्पेस शेअर केली असून यातील चार कथानकांमध्ये या कहाणीला दर्शकांद्वारे सर्वाधिक पसंती मिळत आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Shefali Shah (@shefalishahofficial)

    अभिनेत्रीला चाहत्यांनी याविषयी विचारले की ‘अजिब दास्तां’ मध्ये तिची व्यक्तिरेखा अशी का होती? यावर उत्तरादाखल अभिनेत्रीने यातील तिची व्यक्तिरेखा ‘नताशा’साठी सुंदर ओळी प्रस्तुत केल्या. त्याला आपला आवाज देत अभिनेत्रीने शेअर केले.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Shefali Shah (@shefalishahofficial)

    निश्चितच, शेफाली शाहने आपला आवाज आणि या शोमधील छायाचित्रांना आतिशय सुंदरतेने मांडत त्यातील अधूरेपणाला पूर्ण केले आहे. एक सुंदर कहाणी आणि प्रेक्षकांचे मिळणारे कौतुक या गोष्टींचा पुरावा आहे कि शेफाली शाहने आपल्या चाहत्यांच्या मनात कशी आपली जागा निर्माण केली आहे. 

    बहुआयामी अभिनेत्री लवकरच ‘डार्लिंग्स’मध्ये आलिया भट्ट आणि विजय वर्मासोबत,  ‘ह्यूमन’, ‘दिल्ली क्राइम 2’ आणि आयुष्मान खुरानासोबत ‘डॉक्टर जी’ मध्ये दिसणार आहे.