VIDEO सिद्धार्थ शुक्लाचा अभिनेत्रीबरोबरचा लिप लॉक सीन सोशल मीडियावर झालेला व्हायरल!

सिद्धार्थचे चाहते या व्हिडीओची क्लिप ट्विटरवर शेअर करत प्रतिक्रिया देत आहेत. 'ब्रोकन बट ब्यूटीफुल ३' सीरिज ऑल्टबालाजीवर प्रदर्शित झाली आहे. ही रोमँटिक वेबसीरिज एकता कपूरने बनवली आहे.

  अभिनेता आणि बिग बॉसचा विजेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. वयाच्या ४० व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं आहे.

  बिग बॉसचा १३ वा सीझनचा विजेता सिद्धार्थ शुक्लाचा फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. विशेष म्हणजे बिग बॉस १३वा सीझन जिंकल्यानंतर तो जास्त लोकप्रिय झाला. सध्या तो फॅन टाइम एन्जॉय करतो आहे आणि त्याचा नवीन शो ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल ३’ पाहण्यासाठी चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सध्या त्यातील एक सीन तुफान व्हायरल होत आहे.

   

  ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल ३’चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत सिद्धार्थ शुक्ला सहकलाकार सोनिया राठीसोबत लिप लॉक करताना दिसतो आहे. निर्माती एकता कपूरने टीझरची एक झलक शेअर केली आहे. यात दोघे किस करताना दिसत आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

  सिद्धार्थचे चाहते या व्हिडीओची क्लिप ट्विटरवर शेअर करत प्रतिक्रिया देत आहेत. ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल ३’ सीरिज ऑल्टबालाजीवर प्रदर्शित झाली आहे. ही रोमँटिक वेबसीरिज एकता कपूरने बनवली आहे. आधीच्या पहिल्या दोन यशस्वी सीझनमध्ये विक्रांत मेस्सी आणि हरलीन सेठी मुख्य भूमिकेत होते. सिद्धार्थ शुक्ला आणि सोनिया राठीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे आणि त्याची खूप चर्चा होताना दिसते आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

  ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल ३’ सीरिज ऑल्टबालाजीवर प्रदर्शित झाली आहे. आधीच्या पहिल्या दोन यशस्वी सीझनमध्ये विक्रांत मेस्सी आणि हरलीन सेठी मुख्य भूमिकेत होते. सिद्धार्थ शुक्ला आणि सोनिया राठीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते आहे. त्याची खूप चर्चा होताना दिसते आहे.