बिकीनी होळी साजरी करणाऱ्या अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक किस्सा ऐकून अंगावर येईल काटा!

सोफियानं हा धक्कादायक किस्सा सांगितला. सोफिया म्हणाली, “त्यावेळी बॉलिवूडमधील अनेक नामांकित सेलिब्रिटी होळी खेळण्यासाठी जमले होते. या पार्टीत अनेक सर्वसामान्य लोकही होते.

  बॉलिवूडची लोकप्रिय ग्लॅमरस अभिनेत्री होळीच्या निमित्ताने शेअर केलेल्या बिकीनी फोटोमुळे चर्चेत आली आहे. काही वर्षांपूर्वी तिनं चक्क बिकिनीमध्ये होळी खेळून सर्वांनाच चकित केलं होतं. मात्र त्यानंतर तिनं कधीही सेलिब्रिटींच्या होळी सेलिब्रेशनमध्ये भाग घेतला नाही. कारण होळी खेळताना एका व्यक्तीनं तिचा स्कर्टमध्ये हात घालण्याचा प्रयत्न केला होता. या लैंगिक गैकवर्तणुकीमुळं सोफियानं सेलिब्रिटी होळी खेळंणं सोडून दिलं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sofia Hayat (@sofiahayat)

  सोफियानं हा धक्कादायक किस्सा सांगितला. सोफिया म्हणाली, “त्यावेळी बॉलिवूडमधील अनेक नामांकित सेलिब्रिटी होळी खेळण्यासाठी जमले होते. या पार्टीत अनेक सर्वसामान्य लोकही होते. अनेक जण माझ्यासोबत फोटो काढत होते. अन् मी देखील मोठ्या आनंदानं सर्वांसोबत होळी खेळत होते. त्यावेळी एका व्यक्तीनं फोटो काढण्याच्या निमित्तानं माझ्या स्कर्टमध्ये हात घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मी भांगेच्या नशेत होते त्यामुळं मला काही जाणवलं नाही.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sofia Hayat (@sofiahayat)

  मी काही प्रतिकार केला नाही हे पाहून त्याची हिंम्मत वाढली अन् त्यानं मला उचलून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या एका पत्रकार मित्रानं मला वाचवलं. भांगेची नशा उतरल्यावर खरा प्रकार माझ्या लक्षात आला. तेव्हापासून मी केवळ माझे मित्र-मैत्रीणी आणि कुटुंबीयांसोबत होळीचा आनंद घेते. सेलिब्रिटींच्या होळीमध्ये जाणं शक्यतो टाळते.”

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sofia Hayat (@sofiahayat)