1/5
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या महिन्यात सुट्टीसाठी मालदीवमध्ये गेली होती. सोनाक्षीने तिच्या सुट्टीचा खूप आनंद लुटला. तीचा हा आनंद तीने शेअर केलेल्या फोटोतून दिसतोय

2/5
सोनाक्षी घरी परतली आहे. पण ती सध्या मालदीवच्या आठवणींमध्ये रमली आहे. थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती समुद्रकिनार्या्च्या समुद्रात आरामात फिशांप्रमाणे पोहताना दिसत आहे.

3/5
सोनाक्षीचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून चाहते तिच्यावर बरीच प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण सोनाक्षीला मत्स्यकन्या म्हणाले आहेत. तर काहींनी तीला चांगली स्विमर म्हटलय.

4/5
सोनाक्षी सिन्हाने हा फोटो शेअर करत लिहिले की, 'सोना जल की राणी है, जीवन उसका पानी है’

5/5
हे कॅप्शन चाहत्यांना खूप आवडले आहे. यामुळे फोटो पोस्ट केल्याच्या काही तासांतच या फोटोला 1 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले.