sonu sood Acer India's Brand Ambassador

एसर इंडिया ह्या अग्रगण्य पीसी ब्रँडने बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूदला आपला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर केल्याची घोषणा केली. तंत्रज्ञानाद्वारे लोकांचे जीवन सुधारण्याच्या एसरच्या बांधिलकीविषयी बोलण्यासाठी अभिनेता मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर ब्रँडच्या अभिनव श्रेणीतील उत्पादनांच्या श्रेणीचे समर्थन देताना दिसून येईल.

मुख्य चेहरा म्हणून सोनू (Sonu Sood ) नेतृत्व करत असलेल्या या ब्रँडचे लोकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सबल करून देशातील विकासाच्या दुसऱ्या अध्यायाला चालना देणे हे मुख्य ध्येय्य आहे.

एसर इंडिया (Acer India) ह्या अग्रगण्य पीसी ब्रँडने बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूदला आपला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर ( brand ambassador) केल्याची  (contracted ) घोषणा केली. तंत्रज्ञानाद्वारे लोकांचे जीवन सुधारण्याच्या एसरच्या बांधिलकीविषयी बोलण्यासाठी अभिनेता मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर ब्रँडच्या अभिनव श्रेणीतील उत्पादनांच्या श्रेणीचे समर्थन देताना दिसून येईल.

हा सहभाग एसर इंडियाला सोनुने महामारीच्या संकटामध्ये दाखविलेल्या सामर्थ्य आणि विश्वसार्हतेसारखीच त्यांच्या सशक्त आणि विश्वासार्ह असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादनांच्या माध्यमातून भारताच्या आधुनिक पिढीच्या अग्रगण्य डिजिटल उत्क्रांतीविषयी जागरूकता आणण्यास मदत करेल.