अभिनेता शाहरूख खानची लेक सुहाना खेन सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. अनेकदा सुहानाला ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. कधी तिच्या कपड्यांवरुन तर कधी तिच्या स्टाइल स्टेटमेंटवरुन. यावेळी सोशल मीडियावरील ट्रोलिंगला कंटाळून सुहानाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

View this post on Instagram
आता सुहानाला ट्रोल करणं तितकसं सोप्प राहिलेलं नाहीये. सुहानाला बऱ्याच वेळा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. सुहाना सोशल मीडियावर एखादा फोटो किंवा व्हिडिओ शेअर करते तेव्हा काही नेटकरी कमेंट करून तिला ट्रोल करतात. आता या सगळ्याला कंटाळून तिने एक निर्णय घेतला आहे. सुहानाने तिच कमेंट सेक्शन बंद केल आहे. यामुळे आता सुहानाच्या कोणत्याही फोटोवर कोणी कमेंट करू शकणार नाही.
View this post on Instagram
दरम्यान, एकीकडे ट्रोलिंगला कंटाळून तिने कमेंट सेक्शन बंद केल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे मात्र, अभ्यासवर लक्ष केंद्रित करता यावं यासाठी तिने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.
View this post on Instagram