suhana khan

सुहाना खानने नुकताच इन्स्टाग्रामवर आपला एक फोटो शेअर केला आहे. तिने परिधान केलेल्या लॉन्ग स्कर्टमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

स्टारकिड्सच्या प्रत्येक गोष्टीची नेहमी चर्चा होत असते. या स्टारकिड्समध्ये अभिनेता शाहरुख खानची लेक असलेली सुहाना खानदेखील(suhana khan photo in white skirt) वेगवेगळ्या फोटोंमुळे चाहत्यांमध्ये कायम चर्चेचा विषय असते. नुकताच सुहानाने तिचा एक फोटो शेअर केला असून हा फोटो अनेकांना आवडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)


सुहानाने इन्स्टाग्रामवर पांढऱ्या रंगाच्या लॉन्ग स्कर्टमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती सुंदर दिसत आहे. ती एकदम बिनधास्तपणे स्कर्टमध्ये वावरताना या फोटोमध्ये दिसत आहे. तिच्या या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहे. सुहानाचा हा स्कर्ट लूक आवडल्याचे अनेकांनी आपल्या कमेंटमध्ये म्हटले आहे.