सनी ठरली Oops Momentची शिकार, गाऊनची चेन अडकली आणि…VIDEO होतोय व्हायरल!

सनीने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. पण यावेळी सनीच्या ड्रेसची चेन खराब झाली आहे.

  अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सनीबरोबरच तीची ३ मुलंही नेहमी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. आता सनीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

  आता सनीने परिधान केलेल्या कपड्यांमुळे ती Oops Momentची शिकार झाली आहे. सनीने स्वत: हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. सनीने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. पण यावेळी सनीच्या ड्रेसची चेन खराब झाली आहे. बरेच प्रयत्न करुनही ती चेन बंद लागली नाही. “एक ड्रेस फीट होण्यासाठी संपूर्ण टीमची गरज लागते”, असे कॅप्शन देत सनीने तो व्हिडीओ शेअर केला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

  सनी सध्या केरळमध्ये एमटिव्ही वरील ‘स्पिल्ट्स व्हिला’ या शोच्या चित्रकरणात व्यस्त आहे. त्यानंतर सनी लवकरच ‘अनामिका’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विक्रम भट्ट आहेत.