ज्याची रियाने कधीच कल्पनाही केली नव्हती अशा कारणांमुळे रिया ठरली मोस्ट डिजायरेबल महिला, तर सुशांत ठरला…

गेल्या एका वर्षात रिया चक्रवर्ती सर्वाधिक चर्चेत होती. मात्र, ती चर्चेत असल्याच्या कारणांची तिला कल्पनाही करता आली नव्हती.

  टाइम्सने २०२० मधील ५० सर्वाधिक डिजायरेबल पुरुष आणि महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पुरुषांच्या यादीमध्ये सुशांतसिंग राजपूत तर  महिलांच्या यादीत रिया चक्रवर्ती पहिल्या क्रमांकावर आहेत. या यादीमध्ये ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुरुष आणि स्त्रिया समाविष्ट आहेत, जे वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत, ज्यांनी गेल्या एका वर्षात सर्वाधिक प्रभाव पाडला आहे. ऑनलाईन पोलद्वारे मतदान केलेल्या मतांच्या आधारे ही यादी तयार केली गेली आहे.

  गेल्या एका वर्षात रिया चक्रवर्ती सर्वाधिक चर्चेत होती. मात्र, ती चर्चेत असल्याच्या कारणांची तिला कल्पनाही करता आली नव्हती. अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर तिच्यावर आत्महत्येचा आरोप करण्यात आला. सुशांतच्या चाहत्यांनीसुद्धा तीला खुनी ठरवलं होतं. नंतर जेव्हा या प्रकरणात ड्रग्स अँगल चव्हाट्यावर आला तेव्हा त्याला एक महिना तुरूंगातच राहावे लागले.

  या १० महिला ठरल्या डिजायरेबल

  रिया चक्रवर्ती

  एडलिन कैस्टेलिनो (मिस यूनिवर्स थर्ड रनरअप)

  दिशा पाटनी

  कियारा आडवाणी

  दीपिका पादुकोण

  कटरीना कैफ

  जॅकलीन फर्नांडीज

  अनुप्रिया गोयंका

  रुही सिंह

  अवरिति चौधरी

  हे १० पुरूष ठरले डिजायरेबल

  सुशांत सिंह राजपूत

  विजय देवरकोंडा

  आदित्य रॉय कपूर

  विक्की कौशल

  दलकीर सलमान

  विराट कोहली

  टाइगर श्रॉफ

  रणवीर सिंह

  गुरफतेह सिंह पीरजादा

  सिद्धार्थ मल्होत्रा