हृतिकची Ex- wife सुझान पडलीये प्रेमात, अभिनेत्याला करतेय डेट, तुम्हाला माहितेय का कोण आहे अभिनेता!

हृतिक आणि सुझानचा २०१४ मध्ये घटस्फोट झाला. सुझान आणि अर्सलनने त्याच्या नात्यावर अजून वक्तव्य केलेले नाही. अर्सलन लवकरच अल्ट बालाजीच्या ‘मैं हीरो बोल रहा हूं’ या सीरिजमध्ये दिसणार आहे. यात तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

  बॉलिवूडचा हॅण्डसम हंक हृतिक रोशनची पत्नी सुझान खान यांच्या घटस्फोटानंतर ही जोडी जास्त चर्चेत आली. कारण या त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीनंतर चाहत्यांना चांगलाच धक्काच बसाल. लग्नाच्या १४ वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. तरी देखील ते अजूनही त्यांच्या मुलांसाठी नेहमीच एकत्र येताना दिसतात. हे अजूनही चांगले मित्र आहेत. पण आता सुझेनने नवी साथीदार शोधल्याचं म्हटलं जातय.

  View this post on Instagram

  A post shared by Sussanne Khan (@suzkr)

  सुझान अभिनेता अली गोनीच्या भावासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अर्सलन असे अलीच्या भावाचे नाव आहे. अर्सलन देखील एक अभिनेता आहे. सुझान आणि अर्सलन सहा महिन्यांपासून एकमेकांना ओळखत आहेत.”

  View this post on Instagram

  A post shared by Arslan Goni (@arslangoni)