तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेच्या फॅन्सासाठी खूषखबर आहे. या मालिकेचा टीआरपीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. या मालिकेचा समावेश पहिल्या पाचमध्ये करण्यात आलाय. टीआरपीच्या रेसमध्ये तारक मेहता पुन्हा अव्वल ठरली आहे.बार्कच्या रिपोर्टनुसार रूपाली गांगुली आणि सुधांशू पांडेची मुख्य भूमिका असलेली अनुपमा ही मालिका एक नंबर वर आहे. तर कुंडली भाग्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. यामध्ये धीरज धुपर आणि श्रध्दा आर्या मुख्य भूमिकेत आहेत.

View this post on Instagram
तारक मेहता ही मालिका पाचव्या क्रमांकावर आहे. या आठवड्यात या मालिकेत टप्पू सेनेने पिझ्झा पार्टीवरून घातलेला गोंधळ आपल्याला पाहिला मिळाला. त्याच्या आधी पोपटलालची नोकरी गेल्यानंतर त्याची झालेली अवस्था आणि गोकुळधाम वासियांनी केलेली मदत दाखवण्यात आली होती.
View this post on Instagram
तारक मेहता या मालिकेचा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे. या मालिकेतील बहुतांश कलाकारांची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने आपील वेगळी ओळख निर्माण केलीये. दयाबेनने ही मालिका सोडून आता २ वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र तरीही या मालिकेची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाहीये.
View this post on Instagram