tejswini lonir

बाहेर गेल्यावर आपल्याला रस्त्यावर असे बरेच कुत्रे दिसतात,  पण खूप कमी लोक ह्या प्राण्यांना खायला देतात. लोकांनी रोज किमान  एका कुत्र्याला तरी खायला दिले पाहिजे, असे आवाहन तिने केले आहे. कामावर जाताना किंवा इतर ठिकाणी जाताना आपण एखाद्या कुत्र्याला खायला दिले, तरी सुद्धा ह्या मुक्या जीवांना आधार मिळू शकतो.

आपण पाळीव प्राण्यांवर जिवापाड प्रेम करतो,  पण रस्त्यावर राहणाऱ्या त्याच प्राण्यांकडे दुर्लक्ष करतो. अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने नुकताच सोशल मीडियावर रस्त्यावरच्या कुत्र्यांना खायला देतानाचा व्हीडिओ शेअर करून लोकांनाही ह्या  प्राण्यांना खायला देण्याची विनंती केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Tejaswini Lonari (@tejaswinilonari)

बाहेर गेल्यावर आपल्याला रस्त्यावर असे बरेच कुत्रे दिसतात,  पण खूप कमी लोक ह्या प्राण्यांना खायला देतात. लोकांनी रोज किमान  एका कुत्र्याला तरी खायला दिले पाहिजे, असे आवाहन तिने केले आहे. कामावर जाताना किंवा इतर ठिकाणी जाताना आपण एखाद्या कुत्र्याला खायला दिले, तरी सुद्धा ह्या मुक्या जीवांना आधार मिळू शकतो.

View this post on Instagram

A post shared by Tejaswini Lonari (@tejaswinilonari)

तिने लोकांना कुत्र्यांना खायला देतानाचे फोटो इंस्टाग्रामवर टाकायला सांगितले आहेत. ते फोटो तिला टॅग केल्यास, ती तिच्या अकाउंटवर शेअर करेल.