लवकरच ‘तान्हाजी’ फेम अभिनेत्री झळकणार ‘या’ मराठी चित्रपटात!

भ्रम" ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन वैभव लोंढे ह्यांनी केले आहे, जे सुस्पेंस थ्रिलर आहे आणि इलाक्षी गुप्ताच्या पात्रशी जुळलेल आहे.

  “तानाजी : द अंसंग वारियर” मधून फिल्म इंडस्ट्री मधून पदार्पण करणारी इलाक्षी गुप्ता भरपूर प्रेम व नाव मिळाले. आता डॉक्टर इलाक्षी गुप्ता आपल्या चाहत्यांसाठी एक नवीन प्रकल्प सोबत येत आहे आणि सर्वांना चकित करणार असे बातमी घेऊन आली आहे. अभिनेत्री इलाक्षी गुप्ताने बॉलीवूड मध्ये आपल्ये ठसा उमटल्या नंतर आता मराठी चित्रपट “भ्रम” मधून मराठी सिनेमामध्ये पदार्पण करणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Elakshi A Gupta (@dr_elakshi)

  डॉक्टर इलाक्षी गुप्ता चित्रपट “भ्रम” मधून अभि आमकर सोबत दिसणार आहे व मराठी चित्रपट मध्ये पदार्पण करणार आहे. हल्लीच अभिनेत्रीने आपल्या सोशिअल मीडिया वरून चित्रपटाचे बीटीएस फोटो शेर केले व चित्रपटाची दुसरे शेड्युल संपल्याचे घोषणा केले. “भ्रम” ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन वैभव लोंढे ह्यांनी केले आहे, जे सुस्पेंस थ्रिलर आहे आणि इलाक्षी गुप्ताच्या पात्रशी जुळलेल आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Elakshi A Gupta (@dr_elakshi)

  वर्क फ्रंट वर इलाक्षी गुप्ता “तानाजी : द अंसंग वारियर” ह्या चित्रपटुन आपले नाव सिनेमा श्रुष्टीत बनवले आहे आणि लवकरच श्रेयस तळपदे सोबत हिंदी चित्रपट “लव्ह यु शंकर” मध्ये दिसणार आहे ज्याची शूटिंग सुद्धा पूर्ण जाली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Elakshi A Gupta (@dr_elakshi)