tejasvi khatal

मनोरंजन सृष्टीत अनेक नवनवीन  कलाकार आपल्या अभिनयाची छाप सोडत प्रेक्षकांची मन जिंकत आहेत. त्याच कलाकारांमधली एक कलाकार म्हणजे तेजस्वी खताळ. तेजस्वीची नवीन 'सनम हॉटलाइन ' हि वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत .

मनोरंजन सृष्टीत अनेक नवनवीन  कलाकार आपल्या अभिनयाची छाप सोडत प्रेक्षकांची मन जिंकत आहेत. त्याच कलाकारांमधली एक कलाकार म्हणजे तेजस्वी खताळ. तेजस्वीची नवीन ‘सनम हॉटलाइन ‘ हि वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत .

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejasvi Khatal (@tejasvikhatal)

या आधी तिने प्रियांका चोप्रा प्रोडक्शन सोबत ‘काय रे रास्कला’ या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.  ‘ओढ’, ‘खुलता कळी खुलेना’ या मराठी चित्रपट आणि मालिकेत हि तिने काम केले. इथूनच तिच्या अभिनय आणि मनोरंजन सृष्टीच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. मनोरंजन सृष्टीत हुशार आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून तिची ओळख निर्माण झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejasvi Khatal (@tejasvikhatal)

 

त्यानंतर अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून नावारूपाला आलेल्या तेजस्वी खाताळची ‘छोटी सरदारनी , ‘ड्रीम ओव्हर’ यासारख्या हिंदी,मराठी चित्रपट,मालिकांमधून कारकीर्द चालूच राहिली. प्रदीर्घ काळ मालिका ,चित्रपट केल्यानंतर तिने आपला मोर्चा आता वेब सिरीज कडे वळवला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejasvi Khatal (@tejasvikhatal)

 

तिची हंगामा ओरिजनल ची ‘सनम हॉटलाइन’ हि वेब सिरीज येत्या ८ डिसेंबर ला प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यामध्ये तिने पहिल्यांदाच हॉट आणि नकारात्मक भूमिका साकारली आहे. लॉकडाऊन मध्ये कंटाळलेल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा विडा तेजस्वीनीने उचलल्याचे दिसून येत आहे.