या वेबसिरीजमध्ये भयानक दहशतवादी मूसाची भूमिका अभिनेता नीरज माधव यांनी साकारली होती. या भूमिकेसाठी नीरजची वाहवाही झाली. या वेबसिरीजचा ट्रेलर १९ जानेवारीला प्रदर्शित होणार असल्याचं टीझरमध्येच सांगण्यात आलय. तोपर्यंत तुम्हा हा टीझर पाहू शकता.
मनोज बाजपेयी यांच्या बहुप्रतिक्षित मालिका ‘द फॅमिली मॅन 2’ बद्दल चाहत्यांमध्ये बरीच क्रेझ आहे. या वेबसिरीजच्या दुसऱ्या सीझनच्या चाहते प्रतिक्षेत आहेत. यानंतर आज या वेबसिरजचा पहिला टीझर प्रसिद्ध झाला आहे. १२ फेब्रुवारीला अमेझॉन प्राइम व्हिडिओवर ही वेबसिरीज रिलीज होईल. मालिकेचा टीझर चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. ज्यामध्ये मनोजची बदललेली स्टाईल दिसत आहे.
या वेबसिरीजमध्ये भयानक दहशतवादी मूसाची भूमिका अभिनेता नीरज माधव यांनी साकारली होती. या भूमिकेसाठी नीरजची वाहवाही झाली. या वेबसिरीजचा ट्रेलर १९ जानेवारीला प्रदर्शित होणार असल्याचं टीझरमध्येच सांगण्यात आलय. तोपर्यंत तुम्हा हा टीझर पाहू शकता.
View this post on Instagram
हा टीझर बघितल्यावर लक्षात येतं की, मनोज हरवलेला आहे. त्याला सगळेजण शोधत आहेत. दरम्यान, त्याला त्याच्या पुढील मोहिमेवर जावे लागणार असल्याचे उघड झाले आहे. या अॅडव्हेंचरसाठी मनोज दमदार स्टाईलमध्ये दिसणार आहे. फॅमिली मॅनच्या पहिल्या सीझननंतर या सीझनकडून अर्थातच अपेक्षा वाढल्या आहेत.
View this post on Instagram