देवा आणि मोगरा अडकणार विवाहबंधनात? काय असेल मोनिकाची प्रतिक्रिया ?

देवा (Deva) ,मोनिका (Monika) आणि मोगरा (Mogra) या तिघांची भावनिक गुंतागुंत मालिकेमध्ये (Serial)पहायला मिळतेय. पण हा तिढा लवकर सुटणारे कारण देवा आणि मोगरा लवकरच लग्नाच्या बेडीत (Deva and Mogra will be get married) अडकतील. पण देवा खरंच मोगराशी लग्न करेल का? हे मात्र प्रेक्षकांसाठी (Audience) जाणून घेणे उत्सुकतेचे ठरेल.

झी युवावरील (Zee yuva) डॉक्टर डॉन (Doctor don ) या मालिकेमध्ये आता मोगराच्या रुपाने प्रेमाचा त्रिकोण बनताना दिसतोय. देवा (Deva) ,मोनिका (Monika) आणि मोगरा (Mogra) या तिघांची भावनिक गुंतागुंत मालिकेमध्ये (Serial)पहायला मिळतेय. पण हा तिढा लवकर सुटणारे कारण देवा आणि मोगरा लवकरच लग्नाच्या बेडीत (Deva and Mogra will be get married) अडकतील. पण देवा खरंच मोगराशी लग्न करेल का? हे मात्र प्रेक्षकांसाठी (Audience) जाणून घेणे उत्सुकतेचे ठरेल.

देवाचा मित्र पांडे (Pandey) मोनिकाला जळवण्यासाठी आणि तिच्याकडून देवाबद्दलच्या प्रेमाची कबूली ( Confession of love) मिळवण्यासाठी देवाला मोगरासोबत प्रेमाचे नाटक करायला सांगतो. त्यानूसार मोगरा आणि देवा मोनिकासमोर प्रेमाचे नाटक सुरुही करतात आणि मोनिकाही त्यांच्या या नाटकाने अस्वस्थ होऊ लागलीये. आता पहायचे या नाटकाचा परिणाम त्यांना हवा तसाच होणार का यातही एक वेगळं ट्विस्ट मालिकेच्या प्रेक्षकांसाठी तयार असेल हे आता पहायचं.