1/5
मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं राहत्या घरी निधन झालं आहे. गुरुवारी (८ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.

2/5
ज्येष्ठ मराठी अभिनेते रवी पटवर्धन यांचे ६ डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी ठाण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. पटवर्धन यांनी हिंदी आणि मराठी चित्रपट, मालिकामध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

3/5
‘मुंबई मेरी जान’, ‘दृश्यम’, ‘फोर्स’, ‘मदारी’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांचे मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे १७ ऑगस्ट रोजी निधन झाले. ते ५० वर्षांचे होते.

4/5
मराठी सिनेसृष्टीत आशालता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे २२ सप्टेबर रोजी करोनामुळे सातारा येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. जंजीरमध्ये अमिताभ यांच्या आईची त्यांनी भूमिका केली होती.

5/5
ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं रविवारी रात्री निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानं साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. १९५५ मध्ये त्यांनी ‘वेडी माणसं’ या एकांकीकेपासून लेखनाचा श्रीगणेशा केला होता. त्यावेळी ते अवघे १६ वर्षांचे होते. ती एकांकीका मुंबई आकाशवाणीवरून ध्वनिक्षेपित झाली होती.