संस्कारी सुनेचा बोल्ड अंदाज, सोशल मीडियावर रंगली टीना दत्ताच्या टॉपलेस फोटोशूटची चर्चा!

टीना दत्ता 'उतरन' या मालिकेमुळे घराघरात पोहचली होती. यामध्ये तिने इच्छा ही व्यक्तिरेखा साकारली होती. यामध्ये ती एका साध्या भोळ्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती.

    टीव्ही वरील संस्कारी सून म्हणजे अभिनेत्री टीना दत्त. पण संस्कारी बहूने तिच्याफोटोशूटमुळे सगळ्यांनाच आवाक केलं आहे. टीनाने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेयर केले आहेत. फोटो पाहून काहींना धक्का बसलाय तर काहींनी तिच कौतुक केलंय.

    टीना दत्ता ‘उतरन’ या मालिकेमुळे घराघरात पोहचली होती. यामध्ये तिने इच्छा ही व्यक्तिरेखा साकारली होती. यामध्ये ती एका साध्या भोळ्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. त्यामुळे तिची इमेज छोट्या पडद्यावरील संस्कारी सून अशीच आहे.

    मात्र या इमेजला टीनाने आपल्या हॉट अंदाजाने खोडून काढलं आहे. टीना ही रियल लाईफमध्ये खुपचं हॉट आणि बोल्ड आहे. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत सक्रीय असते. तिच्या प्रत्येक फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते.