
कार्यक्षेत्रात उर्वशी रौतेला तिच्या आगामी 'इन्स्पेक्टर अविनाश' या वेब सीरिजचे शुटिंग करत आहे, यात रणदीप हूडा मुख्य भूमिकेत आहे. उर्वशी रौतेला इजिप्शियन सुपरस्टार मोहम्मद रमदान सोबत एका आंतराष्ट्रीय प्रकल्पात दिसणार आहे.
फॅशन आयकॉन आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांनी तिच्या फॅशन सेन्समुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. “सनम रे” स्टार, उर्वशी रौतेला एक उत्तम अभिनेत्री आहे, जी तिच्या “व्हर्जिन भानुप्रिया”, “पोरबाशिनी”, “ऐरावत ” मध्ये उर्वशी रौटेलने अप्रतिम काम केले आहे. उर्वशीने “लव्ह डोस”, “तेरी लोड वे”, “एक डायमंड दा हार” आणि इतर हिट सारख्या अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली आहे.
View this post on Instagram
बॉलिवूड क्वीन उर्वशी रौतेलाने नुकताच पोस्ट केलेल्या इंस्टाग्राममध्ये तिचे जॅकमगिग ब्लेझरने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओमध्ये उर्वशी रौतेलाने इंस्टाग्रामवर योयो हनी सिंगची बहीण स्नेहा सिंग, शुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. स्नेहा सिंगने गेल्या महिन्यात निखिल शर्माशी लग्न केलं होतं. व्हिडिओ मध्ये उर्वशी रौतेलानं बामाईन पॅरिस चे ब्लाझेर घातले होते ज्याचे किंमत जवळ जवळ ५ लाखाच्या वर आहे.
View this post on Instagram
कार्यक्षेत्रात उर्वशी रौतेला तिच्या आगामी ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजचे शुटिंग करत आहे, यात रणदीप हूडा मुख्य भूमिकेत आहे. उर्वशी रौतेला इजिप्शियन सुपरस्टार मोहम्मद रमदान सोबत एका आंतराष्ट्रीय प्रकल्पात दिसणार आहे.
View this post on Instagram