varun - natasha

लवकरच हे दोघं लग्न करणार असल्याच कळतय. वरुणनं अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत आपल्या रिलेशनबाबतचा खुलासा केला होता. त्याचं लग्न केव्हा होणार याबद्दलही त्यानं आता खुलासा केला आहे. तसंच अलीकडेच झालेल्या करीना कपूरच्या 'व्हॉट वुमेन वॉन्ट' या शोमध्ये वरुणनं गर्लफ्रेंड नताशा दलालचा 'मंगेतर' असा उल्लेख केला.

अभिनेता वरूण धवनची मैत्रीण नताशा दलाल हिच्यासोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. याबद्दल वरूणनेच स्वत: खुलासा केला आहे. गेल्या काही काळापासून तो नताशाबरोबर रिलेशनशिपमध्ये होता, पण तो आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी फारसं बोलत नाही. तो अधूनमधून नताशाबरोबरचे फोटो शेअर करतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

लवकरच हे दोघं लग्न करणार असल्याच कळतय. वरुणनं अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत आपल्या रिलेशनबाबतचा खुलासा केला होता. त्याचं लग्न केव्हा होणार याबद्दलही त्यानं आता खुलासा केला आहे. तसंच अलीकडेच झालेल्या करीना कपूरच्या ‘व्हॉट वुमेन वॉन्ट’ या शोमध्ये वरुणनं गर्लफ्रेंड नताशा दलालचा ‘मंगेतर’ असा उल्लेख केला. त्यामुळे लवकरच वरुण लग्नबंधनात अडणार यात शंका नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

 

याविषयी वरुण म्हणाला, ‘प्रत्येक जण मागील दोन वर्षांपासून याबद्दल बोलत आहेत. पण सध्या काहीच ठोस नाही. सध्या जगात इतकी अनिश्चितता आहे, पण जर परिस्थिती सुधारली तर लवकरच कदाचित यावर्षीच लग्न होईल.’