विकीने काही वर्षांपूर्वीच कॅतरीनाला घातलेली लग्नाची मागणी, ती लाजून म्हणालेली… video होतोय व्हायरल!

एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत विकी कौशल कतरिना कैफला लग्नाची मागणी घालताना दिसतो आहे.

  दबंग खान सलमान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या अफेयरच्या चर्चा रंगल्या होत्या. कतरिना कैफचे नाव रणबीर कपूरसोबतही चर्चेत होते. मात्र आता ती उरी फेम अभिनेता विकी कौशलसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. बऱ्याच इव्हेंट्स आणि पार्ट्यांमध्ये ते दोघे एकत्र पाहायला मिळतात. एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत विकी कौशल कतरिना कैफला लग्नाची मागणी घालताना दिसतो आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ✨ (@bollysatya)

  हा सगळा प्रकार घडलाय तो एका पुरस्कार सोहळ्यात. या सोहळ्यातील विकी कौशल आणि कतरिना कैफचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत विकी कौशल कतरिना कैफला म्हणतोय की सध्या लग्नसराई आहे त्यामुळे मला विचारावं वाटतय. त्यावर कतरिना कैफ म्हणाली काय? त्यावर विकीने म्हणतो, मुझसे शादी करोगी?…’ यादरम्यान प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सलमान खानने बाजूला बसलेल्या व्यक्तीच्या खांद्यावर डोक ठेवलं. विक्कीच्या मागणीवर कतरीना म्हणते, ‘माझ्यात हिंमत नाही.’ कतरिनाचे हे उत्तर ऐकून सलमान अवाक होऊन स्टेजकडे पाहताना दिसतो आहे.