बेडरूममध्ये मंद प्रकाश, संथ म्युझिक आणि ‘ती’ खास गोष्ट, विद्या बालननं सांगितलं तिच्या बेडरूम सीक्रेट्सबद्दल!

करण जोहरने विद्याला प्रश्न केला की बेडरूमची लाइट ऑन ठेवायला आवडते की बंद ठेवायला. त्यावर विद्या म्हणाली की, तिला हलका उजेड आवडतो.

  विद्या बालनने आपल्या प्रत्येक भूमिकेतून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. नेहमी डिसेंट दिसणारी विद्याने करण जोहरच्या चॅट शोमध्ये आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफबद्दल बरेच खुलासे केले आहेत. यादरम्यान विद्याने तिचे बेडरूम सीक्रेट्सदेखील शेअर केले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Vidya Balan (@balanvidya)

  करण जोहरने विद्याला प्रश्न केला की बेडरूमची लाइट ऑन ठेवायला आवडते की बंद ठेवायला. त्यावर विद्या म्हणाली की, तिला हलका उजेड आवडतो. मग करणने प्रश्न विचारले की, बेडरूममध्ये तिला म्युझिक आवडते की कँडिल? त्यावर अभिनेत्री म्हणाली की, तिला दोन्ही आवडते. करणने विचारले की बेडवर पडल्यानंतर तुला काय आवडते. चॉकलेट, ग्रीन टी. मग आणखी एक राउंड. विद्याने मजेशीर उत्तर देत सांगितले की, पाणी. कारण तहान भागवता भागवता तिला आणखी तहान लागते. विद्याने करण जोहरच्या प्रश्नांची उत्तर बेधडकपणे दिली.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Vidya Balan (@balanvidya)

  द डर्टी पिक्चरमधील विद्याला बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं. चित्रपटात सिल्कच्या भूमिकेत विद्याने बरेच बोल्ड सीन दिले होते. पण तिच्या अभिनयाचं कौतुकही मोठ्या प्रमाणावर झालं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Vidya Balan (@balanvidya)