विराट- अनुष्काचा नवीन फोटो आला समोर, PHOTO बघताच लक्षात येईल आपल्या लाडक्या वामिकाची कशी घेतोय काळजी!

२०२१ च्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच 'रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर' चा सामना मुंबई इंडियन्स सोबत झाला आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला.

  अभिनेत्री अनुष्का शर्माने जानेवारी महिन्यात एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिने आपल्या लेकीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. विरूष्काने आपल्या लाडक्या लेकीचं नाव वामिका असं ठेवलं आहे. नुकतीच वामिका दोन महिन्यांची झाली आहे. चाहत्यांना अद्याप त्यांच्या लेकीचा पूर्ण चेहरा पाहता आलेला नाही.

  सध्या क्रिकेटर विराट कोहली ‘आयपीएल’ मध्ये व्यस्त आहे. आणि यामध्ये तिची पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकासुद्धा सोबत आहे. विराट आयपीएलमध्ये ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर’ चा कॅप्टन आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sanjay Pahal (@sanjaypahal_)

  हरियाणामधील रणजी ट्रॉफीचा विजेता असणारा खेळाडू संजय पहल याने विराट कोहली आणि अनुष्कासोबत एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये विराट कोहली आपली मुलगी वामिकाचा ‘बर्प क्लॉथ’ खांद्यावर टाकलेला दिसून येत आहे. हा फोटो मुंबईच्या ताज जिममधील आहे.

  २०२१ च्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर’ चा सामना मुंबई इंडियन्स सोबत झाला आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Virat Kohli (@virat.kohli)